गाजराचा हलवा अनेकांना आवडतो.
ABP Majha

गाजराचा हलवा अनेकांना आवडतो.

तुम्ही घरी देखील सहज पाने गाजराचा हलवा बनवू शकतात.
ABP Majha

तुम्ही घरी देखील सहज पाने गाजराचा हलवा बनवू शकतात.

गाजराचा हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी गाजर धुवून किसून घ्यावेत.
ABP Majha

गाजराचा हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी गाजर धुवून किसून घ्यावेत.

त्यानंतर गाजर आणि एक कप पाणी कुकर मध्ये टाकून एक शिट्टी काढावी.

त्यानंतर गाजर आणि एक कप पाणी कुकर मध्ये टाकून एक शिट्टी काढावी.

कमी गॅसवर कढईत तूप गरम करण्यासाठी ठेवावे.

त्यानंतर कढईत गाजर टाकून तुपात भाजून घ्यावे.

नंतर यात दूध टाकून ते घट्ट होईपर्यंत शिजवावे.

पूर्ण दूध आटल्यावर साखर टाकून एकत्रित करावे.

साखरेचे पाणी आटल्यावर त्यात वेलची पावडर आणि सुख मेवा टाकावा.

गाजर, दूध, साखरेचे पाणी आटले की, हलवता तयार होतो.