लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेती पिकांना फटका



लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस



औसा आणि निलंगा तालुक्यात मुसळधार पाऊस



मुसळधार पावसामुळं शेती पिकांचे मोठं नुकसान



लातूरमध्ये मुसळधार पाऊस



शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका



दोन दिवसाच्या उघडीपनंतर पुन्हा जिल्हाभरात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली



कमी वेळात तुफान पावसाची नोंद



मुसळधार पावसामुळं शेडोळ आणि लामजना शिवारात सर्वाधिक नुकसान



ओढ्यांना आणि नाल्यांना पूर