मुंबई कोकणसह कोल्हापुरात मुसळधार पाऊस यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोकणात पावसाचा जोर वाढला कोकणात काही ठिकाणी पूरस्थिती नद्यांच्या पाणी पातळीत वाढ पुढच्या 4 ते 5 दिवस राज्यात सर्वदूर पाऊस पडणार पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ नागरिकांना सतर्कतेचा इशारा पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत कोयना धरण परिसरात जोरदार पावसाची हजेरी