अभिनेता रणवीर सिंह



रणवीर सिंगचा 6 जुलैला 37 वा वाढदिवस आहे



सध्याचा आघाडीचा अभिनेता म्हणून रणवीरची ओळख



रोमँटिक ते थरारक अंदाजातील भूमिका निभावत चाहत्यांचं प्रेम मिळवलं



खलनायकापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत



बॉलिवूड सिनेसृष्टीत स्वत:चं असं एक वेगळं स्थान



रणवीरला कारकिर्दीच्या सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला



मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने बॉलिवूडवर दहा वर्षात राज्य केलं



रणवीरने एकापेक्षा एक सरस चित्रपट केले



गली बॉयला भारताकडून ऑस्करसाठी देखील पाठवण्यात आले