मारुती सुझिकी आपली नवीन एसयूव्ही लॉन्च करणार. या एसयूव्हीचे नाव आहे Jimny. ही कार 20 जुलै रोजी कंपनी प्रदर्शित करणार. या कारमध्ये 1.5-लिटर VVT पेट्रोल इंजिन आहे. जी 102 Bhp पॉवर आणि 130 Nm टॉर्क जनरेट करते. यात 4-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे.