रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीत मोठी दुर्घटना

इर्शाळवाडीत दरड कोसळली

इर्शाळवाडीत दरड कोसळून चार जणांचा मृत्यू

मातीच्या ढिगाऱ्याखाली 100 हून अधिक जण अडकल्याची शक्यता

आतापर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे

NDRF चे बचावकार्य सुरु आहे

गावात 50 ते 60 घरांची वस्ती असून जवळपास 200 ते 300 मतदार असल्याची माहिती

रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही लँड्स लाईडची घटना

या घटनेत आत्तापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.