सह्याद्रीच्या एका कुशीत वसलेले रायगड जिल्ह्यातील एक प्रदुषण मुक्त असे
ABP Majha

अद्वितीय पर्यटन स्थळ म्हणून माथेरानचे नाव जगाच्या नकाशावर आहे.

आज या ठिकाणाला १७३ वर्ष पुर्ण झाली आहेत..

माथेरान हे संपूर्ण आशियातील एकमेव हिल स्टेशन आहे जे वाहनमुक्त आहे.

मुंबईपासून 110 किमी. दूर रायगड जिल्ह्यात माथेरान आहे.

निसर्गानं येथे मुक्त हस्तानं उधळण केली असून भारतातील हे सगळ्यात छोटं हिलं स्टेशन आहे.

हा संपूर्ण परिसर हिरवाईनं नटलेला आहे.

हा संपूर्ण परिसर हिरवाईनं नटलेला आहे.

ABP Majha
ABP Majha

मुंबईपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असलेले माथेरान हे मुंबई, पुणे, ठाणे, रायगड येथील पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण आहे.

ज्यातील अनेक पर्यटक हे थंड हवेचे ठिकाणी असलेल्या माथेरानला हजेरी लावत असतात.

माथेरानचे निसर्गरम्य वातावरण घनदाट झाडी, घोडे हे चिमुरड्या बालकांपासून तरुण आणि वृद्धांचे आकर्षण बनले आहे

माथेरान येथील मिनी ट्रेन हे पर्यटकांचे आकर्षण आहे.