मुंबईत जोरदार पाऊस मुंबईत जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम मुसळधार पावसामुळं ठिकठिकाणी साचलं पाणी पालघरमध्येही जोरदार पावसाची हजेरी मुसळधार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे राज्याच्या काही भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे नवी मुंबई आणि पनवेलमध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु वाहतूक कोंडी झाल्यामुळं चाकरमान्यांना सहन करावा लागतोय तर हार्बर मार्गावरील लोकल 15 मिनीटाने तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनीट उशिराने सुरु आहे.