चेन्नईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली



चेन्नईत मुसळधार पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत



चेन्नईत रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.



आजही तामिळनाडूसह पदुच्चेरीत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा



मुसळधार पावसामुळं रस्ते पाण्याखाली, वाहतुकीवर परिणाम



आजही तामिळनाडूत मुसळधार पावसाचा अंदाज



मुसळझार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन सतर्क



दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाची प्रक्रिया सुरू



तामिळनाडू राज्यातील 14 जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर



आंध्र प्रदेशमध्येही पावसाची हजेरी