देशातील एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. मात्र दुसरीकडे कोरोनाच्या नव्या XBB व्हेरियंटचा धोका वाढताना दिसत आहे.

देशात आधीच कोरोनाच्या XBB व्हेरियंटचा संसर्ग वाढताना दिसत आहे. त्यातच आता मुंबईतही XBB व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे.

देशात आज 1082 नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजारांवर पोहोचली आहे.

भारतात गेल्या 24 तासांत सात रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवीन ओमिक्रॉन सबवेरियंट्समुळे वाढत्या कोविड संसर्गामुळे जगाची चिंता वाढवली आहे.

जगभरात कोरोनाच्या नव्या XBB व्हेरियंटचा संसर्ग पसरताना दिसत आहे.

देशातही XBB व्हेरियंटचा शिरकाव झाला असून आता मुंबईमध्ये XBB व्हेरियंटचे रुग्ण सापडले आहेत.

देशात सध्या 15 हजारहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 239 ने कमी झाली आहे.

गेल्या 24 तासांत एक हजार 82 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4 कोटी 46 लाख 59 हजार 447 वर पोहोचली आहे.

भारतात आतापर्यंत 5 लाख 30 हजार 486 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या XBB व्हेरियंटचा (XBB Sub-variant) धोका वाढताना दिसत आहे.