निसर्गाच्या अवकृपेमुळं कोकणातील भातशेती अडचणीत







अतिवृष्टीमुळं भाताच्या परागीकरणावर परिणाम



कोकणात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते



भातामध्ये परागीकरण होताना हा पाऊस पडत असल्यानं भाताचे दाणे भरत नाहीत



भाताच्या उत्पन्नात घट होण्याची भीती



भात शेतीवर वर्षांचा उदरनिर्वाह अवलंबून



कोकणातील भात शेती ऐन हंगामाच्या काळात अडचणीत



सध्या भातशेतीत परागीकरण होण्याची वेळ असते



पाऊस भाताच्या फुलोऱ्यावर पडला तर परागीकरण होत नाही