एकीकडे गणेश विसर्जनासाठी धामधूम सुरु असताना, दुसरीकडे वरुणराजा तुफान बरसलाय.
ABP Majha

एकीकडे गणेश विसर्जनासाठी धामधूम सुरु असताना, दुसरीकडे वरुणराजा तुफान बरसलाय.

मुंबईत दुपारी साडेतीनच्या सुमारास ढग दाटून येऊन तुफान पाऊस कोसळला.
ABP Majha

मुंबईत दुपारी साडेतीनच्या सुमारास ढग दाटून येऊन तुफान पाऊस कोसळला.

दादर परिसरात गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची संख्या मोठी आहे.
ABP Majha

दादर परिसरात गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची संख्या मोठी आहे.

जोरदार पाऊस कोसळत असताना सुद्धा मुंबईकरांचा उत्साह मात्र मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला.
ABP Majha

जोरदार पाऊस कोसळत असताना सुद्धा मुंबईकरांचा उत्साह मात्र मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला.

ABP Majha

मुसळधार पावसातही अनेकांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

ABP Majha

दादरसह गिरगाव चौपाटी परिसरात पावसाचा जोर पाहायला मिळाला.

ABP Majha

दरम्यान अनंत चतुदर्शीच्या दिवशी हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता.

ABP Majha

त्याप्रमाणे अनंत चतुदर्शीच्या दिवशी मुसळधरा पावसाने हजेरी लावली.

ABP Majha

तर यामुळे गणेशभक्तांचा उत्साह अजिबात कमी झाला नाही.

दरम्यान पावसात भिजत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.