मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार सुरु मुंबईत आज पावसाचा रेड अलर्ट मुंबईत सखल भागात साचलं पाणी सखल भागात पाणी साचल्यामुळं वाहतुकीवर परिणाम सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन मुसळधार पावसामुळं मुंबईत वाहतुकीवर परिणाम चर्चगेट रेल्वे स्थानक ते मरीन लाईन स्थानकादरम्यान ट्रॅकवर साचलं पाणी सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक संथ गतीनं सुरु