मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी पावसाची जोरदार आणि धुवाधार बॅटींग सुरु आहे.

मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून

यासोबतच पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस सुरु आहे.

मुंबईत ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं असून नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

हवामान विभागाकडून, मुंबईत आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे पावसाने मुंबईत जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे.

सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईची 'तुंबई' झाली आहे.

हवामान खात्याने ठाणे, रायगड, पुणे आणि पालघर या चार जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई

Thanks for Reading. UP NEXT

अंधेरी सबवे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

View next story