राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे! अनेक मुद्द्यांवरुन यंदाचं पावसाळी अधिवेशन गाजणार आहे. अधिवेशनात महाराष्ट्राच्या हिताचे जनतेच्या हिताचे काहीतरी व्हावं ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले कर्जत जामखेडच्या एमआयडीच्या मुद्द्यावरुन रोहित पवारांनी हे आंदोलन केले आहे. विधानभवनात रोहित पवारांशी गिरीश महाजनांचा संवाद एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री राहणार : देवेंद्र फडणवीस मागील काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत खोक्यांवर डल्ला, वारकऱ्यांवर हल्ला, विरोधकांचं पायऱ्यांवर आंदोलन! नुकसानग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना तातडीने 10 हजारांची मदत : अजित पवार