शालेय पोषण आहार योजने मार्फत र्विद्यार्थ्यांना काही पदार्थ देण्याचा निर्णय विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय र्विद्यार्थ्यांना आता आटवड्यातून एकदा अंडे देण्यात येणार आहे जे विद्यार्थी अंडी खात नाही त्यांच्यासाठी केळाचा समावेश विद्यार्थ्यांना बुधवारी किंवा शुक्रवारी उकडलेले अंडे देण्यातयेणार अंडा पुलाव, बिर्याणी या पदार्थांचा ही समावेश यात आहे हा उपक्रम २३ आठवड्यांकर्ता सुरु करण्यात येत आहे अंड्याचा बाजारभाव विचारात घेता एका अंड्यासाठी 5 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे नियमित पोषण आहाराव्यतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक राज्यातील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी राज्याचे आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे