थंड पाण्याने चेहरा धुतल्यावर चेहऱ्यावरचा तेलकटपणा निघून जातो.
डार्क सर्कल कमी होण्यास मदत मिळते.
थंडपाण्यामुळे चेहऱ्यावरचा कोरडेपणा कमी होतो.
थंड पाण्यामुळे त्वचा टवटवीत आणि चमकदार राहते.
चेहऱ्यावरचे सुरकुत्या नष्ट होतात आणि चेहरा फ्रेश दिसतो.
रक्तपुरवठा सुरळीत होतो
थंड पाण्यामुळे त्वचेवरील समस्यांवर मात करुन त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते.