जेव्हा तुमचे हिमोग्लोबिन कमी असते, तेव्हा तुमच्या पेशी आणि ऊतींना आवश्यक तेवढा ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो.
काही फळांचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते.
शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी डाळिंब खूप फायदेशीर मानले जाते, यामध्ये भरपूर लोह असते.
द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह असते, ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते
हिमोग्लोबिनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी सफरचंदही उपयुक्त ठरते.
संत्री शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरुन काढण्यास मदत करतात. यात व्हिटॅमिन सी आणि लोह मुबलक प्रमाणात असते.
हे फळ हिमोग्लोबिन वाढवण्यास फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने ह्रदयासंबंधित आजार दूर होतात.
यामधीललोह आणि व्हिटॅमिन सी हिमोग्लोबिन वाढवण्यात मदत करतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.