बाजरीमध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम, फायबर, आयर्न, झिंक आणि B1, B3, B6, B9 अशी जीवनसत्त्वे आहेत.
बाजरीची भाकरी ग्लूटेन फ्री असते.
गहू पचत नसलेल्या व्यक्तींनी बाजरीचा आहारात समावेश करावा.
दररोज 2 ते 3 भाकरी खाल्ल्यास आरोग्यास अधिक फायदा होतो.
बाजरी हिवाळ्यात होणारे लहान-मोठे आजार दूर ठेवण्यास मदत होते.
बाजरीची भाकरी हृदयासाठीही लाभदायक आहे.
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत