माणसाचं रक्त हे द्रवरूपात नसून त्यामध्ये अनेक पेशी, प्रथिने, शुगर यासाखे अनेक घटक समाविष्ट असतात.
रक्ताची चव खारट असते, कारण ही चव रक्तातील रसायनांमुळे ठरते.
रक्त खारट होण्याचं कारण एक रसायन आहे.
रक्तामध्ये विरघळलेल्या सोडियम क्लोराईडमुळे रक्ताची चव खारट असते.
शास्त्रज्ञांच्या मते, मानवी शरीरात 85% पर्यंत सोडियम क्लोराईड असते, जे नसा आणि स्नायूंसाठी आवश्यक असते.
सोडियम क्लोराईडला रक्ताचा इलेक्ट्रोलाइट म्हणतात, ज्याची उपस्थिती शरीरासाठी आवश्यक असते.
या सोडियम क्लोराईडमुळे मानवी शरीरातील रक्ताची चव खारट लागते.