अलिकडे बीअर पिणं ही फॅशन झाली आहे. दारु किंवा बीअर पिणारा व्यक्तीची मॉर्डन समजला जातो.

काही जण दररोज बीअर पितात, तर काही जण ठराविक प्रसंगी बीअर पितात.

तुम्हीही बीअर पित असाल, तर याचा तुमच्या आरोग्यावर काय वाईट परिणाम होतो, ते जाणून घ्या

बीअर पिण्याने तुमच्या वजनात झपाट्याने वाढ होते. याचं कारण म्हणजे बीअरमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात.

बीअर यकृतासाठी हानीकारक आहे. यकृत चयापचयाचे काम करते.

यामुळे जास्त दारु प्यायल्याने सूज येणे, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस सारखे घातक आजार होऊन यकृताचे नुकसान होऊ शकते.

बीअरमुळे कर्करोगाचा धोका वाढतो. NCI च्या अभ्यासानुसार, अल्कोहोलमुळे तोंड, यकृत, स्तन आणि घशाचा कर्करोग होऊ शकतो.

अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. यामुळे उच्च रक्तदाब आणि ट्रायग्लिसराइड वाढू शकतात. तसेच हृदयासाठी अनेक धोके उद्भवू शकतात.

अल्कोहोलमध्ये कोणतीही पोषक तत्वं नसतात. मात्र त्याचे सेवन केल्याने शरीरातील अनेक पोषक तत्वे नष्ट होतात.

अल्कोहोलमुळे मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी चे प्रमाण कमी होऊ लागते. फॉलिक ॲसिड आणि झिंक देखील नष्ट होऊ शकतात, जे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.