अशा वेळी योग्य आहाराची गरज असते.
काही फळे खोकल्याचा त्रास वाढवू शकतात.
मोसंबी, संत्री, लिंबू यामुळे घसा अधिक दुखू शकतो.
तसेच द्राक्षच्या सेवनने देखील घश्यावर वाईट परिणाम होतो.
फ्रीझमधील थंड फळे खोकल्यावर परिणाम करतात.
कच्ची पपई खाल्ल्याने पचन तंत्रावर वाईट परिणाम होतो.
योग्य फळे खाल्ल्यास खोकल्यात आराम मिळतो.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.