वजन कमी करण्यासाठी ॲपल साइडर व्हिनेगर प्रभावी उपाय मानला जातो.

Image Source: istock

ॲपल साइडर व्हिनेगर नेहमी पाण्यासोबत मिसळून त्याचं सेवन करावं.

ॲपल साइडर व्हिनेगर प्यायल्याने बराच वेळ भूक लागत नाही.

ACV म्हणजेच ॲपल साइडर व्हिनेगर प्यायल्याने चयापयच क्रिया वाढते आणि फॅट वेगाने बर्न होण्यास मदत होते.

ॲपल साइडर व्हिनेगरमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अनेक अँटीऑक्सिडेंट्स असतात.

दरम्यान, ॲपल साइडर व्हिनेगरचे जास्त प्रमाण आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकतं.

जास्त काळ ACV सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल, किडनी स्टोन आणि PCOS या समस्या उद्भवू शकतात.

सकाळी अनोशेपोटी ॲपल साइडर व्हिनेगर प्यायल्यास वजन कमी करण्यास मदत होते.

ॲसिडिटीची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी दुपारी जेवणाच्या आधी ॲपल साइडर व्हिनेगर पिणं फायदेशीर राहिल.

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणतीही औषधे किंवा उपाय तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.