सिगरेट ओढणं महिलांसाठी धोकादायक ?

सिगरेट ओढणं महिलांसाठी धोकादायक ?

धूम्रपान कोणासाठीही हानिकारक आहे मग तो पुरुष असो वा स्त्री

आजकाल पुरुषांसोबत मुलीही धूम्रपान करू लागल्या आहेत

आजकाल पुरुषांसोबत मुलीही धूम्रपान करू लागल्या आहेत

महिलांच्या शरीरात सिगारेट ओढल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात

सिगारेट ओढल्यास महिलांच्या शरीरात कॅन्सर च्या सेल तयार होतात

Published by: विनीत वैद्य

अश्यावेळी कोणत्याही भागात कर्करोग होण्याचा धोका असतो.

Published by: विनीत वैद्य

धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांच्यात वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते.



सिगरेट पिणे महिलांच्या शरीरात वयाच्या आधी वृद्धत्व येते



सिगरेट पिणे कोलेजन बनणे बंद होते



धूम्रपान करणाऱ्यांच्या शरीरात अनेकदा वेदना होतात, तसेच किडनी निकामी होण्याचा धोका असतो.

धूम्रपान करणाऱ्यांच्या शरीरात अनेकदा वेदना होतात, तसेच किडनी निकामी होण्याचा धोका असतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.