यकृत आपल्या शरीराचे महत्त्वाचे अवयव आहे



यकृत मध्ये समस्या असल्यास काही लक्षणे दिसून येतात



वाईट जीवनशैलीमुळे आपल्या लिव्हरवर खूप परिणाम होतो



यकृताची काळजी घेणे खूप गरजेचे आहे



यकृत समस्या होण्याच्या सुरुवातीला काही लक्षणे दिसून येतात



पोटात दुखणे आणि पोट फुगणे हे त्याचे लक्षण आहे



पाय आणि पायच्या घोट्यांमध्ये सूज येणे ही त्याची लक्षणे



यकृत खराब झाल्यावर त्वचेत सतत खाज सुटते



उलटी आणि जुलाबची समस्या होते



शरीरात रात्रीपण काही लक्षणे दिसतात