थायरॉइडचा सर्वाधिक धोका महिलांमध्ये आढळतो. आकडेवारीनुसार हे स्पष्ट होते.



या रोगाकडे वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर स्वरूप धारण करू शकते.



थायरॉइडची समस्या वाढल्यास, आपले डोळेच ते सांगतात.



थायरॉइड ग्रंथी गळ्याच्या खालील भागात असते. त्यातून संप्रेरक स्रवतात.



या हार्मोनचा मानवी रक्तदाब, हृदय गती आणि लैंगिक इच्छेवर परिणाम होतो.



थायरॉइड ग्रंथीमधून बाहेर पडणारे हार्मोन मासिक पाळी, गर्भधारणा आणि मानसिक स्थितीवरही परिणाम करतात.



थायरॉइडमुळे बऱ्याचदा डोळ्यांवरही परिणाम होतो.



थायरॉइडमुळे डोळ्यांच्या आसपासच्या भागालाही नुकसान पोहोचतं.



यामुळे डोळे सुजतात, ज्यामुळे ते बाहेर आल्यासारखे दिसतात.



थायरॉइडच्या समस्येमुळे डोळे लाल आणि सुजलेले दिसू शकतात.



याशिवाय, काहीवेळा डोळे खोल जातात.