लिपस्टिक व्हेज की नॉनव्हेज?



त्यात अनेक रसायने असतात.



ज्यामुळे रंग गडद होतो.



त्यामध्ये कार्माइनचा वापर केला जातो.



ही एक अळ आहे जी युएस मध्ये दिसते.



या इळाचे रक्त काढून हा रंग तयार केला जातो.



ते नैसर्गिक रंग देते आणि त्वचेची मुलायमता टिकवते.



काही लिपस्टिकमध्ये कायमाइन नसतं.



ही लिपस्टिक शुद्ध शाकाहारी आहे.



साहित्याची माहिती वाचून खरेदी करा.