नेहमी हेल्दी जेवण्यासाठी डॉक्टर सांगत असतात, ज्यामुळे आपल्या शरीराला पोषक तत्त्वे मिळतात, आणि आरोग्य चांगले राहते.
जेवण बनवण्यासाठी जे साहित्य लागते त्यामध्ये मसाले आणि तेल याचा शरीरावर खुप परिणाम पडतो.
जेवण बनवण्यासाठी तेल हे खुप महत्त्वाचे असते. आणि या कोणत्याही तेलामुळे तुमच्या शरीरावर वेगळा प्रभाव पडू शकतो.
आयुर्वेद एक्सपर्टच्या मते मोहरी तेल हे खुप शरीरासाठी चांगले मानले जाते, आणि एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव ऑईल हे दोन्ही ऑईल जेवणासाठी बेस्ट ऑपशन आहेत.
याव्यतिरिक्त जर प्रत्येक महिण्याला जेवणासाठी तेल बदलेले तर ते शरीरासाठी खुप फायदेमंद राहते. यामळे शरीराला स्थिर पोषक तत्त्वे मिळतात.
जर व्यक्तीला हाय कोलेस्ट्रोलची समस्या असेल तर नक्की एक्सपर्टचा सल्ला घ्या आणि आरोग्यासाठी योग्य पर्याय निवडा.
जेवण बनवताना तेलचा वापर अगदी प्रमाणात करावा तेल आणि मसाला जास्त किंवा कमी यावर नेहमी लक्ष द्या. कारण तेलाचा जास्त वापर हा शरीरासाठी अधिक नुकसानदायक असतो.