शहरातील अनेक घरांमध्ये RO (रिव्हर्स ऑस्मोसिस) वॉटर प्युरिफायर असतो.

Image Source: unsplash

आजकाल प्रत्येक जण वॉटर प्युरिफायरचे (RO) पाणी पीतात.

Image Source: unsplash

पण वॉटर प्युरिफायरचे (RO) पाणी खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो.

Image Source: unsplash

तज्ज्ञांच्या मते, वॉटर प्युरिफायर (RO) फिल्टर, पाण्यातील आवश्यक खनिजे आणि आयर्न काढून टाकतो.

Image Source: unsplash

त्यामुळे वॉटर प्युरिफायरच्या (RO) पाण्यात पोषकतत्त्वे कमी होतात.

Image Source: unsplash

तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ साठवून ठेवलेले वॉटर प्युरिफायरचे (RO) पाणी आरोग्यास अपायकारक ठरते.

Image Source: unsplash

तज्ज्ञांच्या मते, वॉटर प्युरिफायर (RO) पाणी प्यायल्याने शरीराला फायदा किंवा तोटा होत नाही.

Image Source: unsplash

नळाच्या पाण्यात नैसर्गिक खनिजे आणि पोषक तत्वे असतात जी शरीरासाठी उपयुक्त ठरतात.

Image Source: unsplash

RO वॉटर प्युरिफायरमध्ये ही खनिजे आणि पोषक तत्वे गाळले जातात.

Image Source: unsplash

म्हणूनच RO वॉटर प्युरिफायरचे पाणी 'डेड वॉटर' म्हणूनही ओळखले जाते.

Image Source: unsplash

वॉटर प्युरिफायर (RO) पेक्षा नळाचे पाणी चांगले की नाही हे निश्चित सांगता येणार नाही.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash