रात्री काही विशिष्ट अन्नपदार्थांचे सेवन केल्यास चांगली झोप लागते आणि वजन वाढत नाही.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

झोपण्याच्या किमान 4 तास आधी जेवण करणे फायदेशीर ठरते.

Image Source: unsplash

रात्री ओट्स खाल्ल्याने झोपे वेळेवर येते.

Image Source: unsplash

मखाणे दुधात टाकून प्यायल्याने नैसर्गिकरित्या झोप लागते.

रात्री केळी खाल्याने झोप सुधारते.

Image Source: unsplash

रात्री सूप, सॅलडसारख्या हलक्‍या आहाराचा जेवणात समावेश करावा.

Image Source: unsplash

बदामाचं दूध प्यायल्याने झोपे लवकर लागते.

Image Source: unsplash

रात्री झोपण्यापूर्वी काजू खाणे लाभदायक ठरतात.

Image Source: unsplash

या सर्व पदार्थांचे सेवन चांगली झोप आणण्यासाठी उपयुक्त ठरतात.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash