शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी अनेक योगासने केली जातात.

Image Source: pexels

सूर्यनमस्कार हा एक असा योग आहे, जो तुम्हाला निरोगी राहण्यासाठी खूप मदत करू शकतो.

Image Source: pexels

सूर्योदयाच्या वेळी आणि रिकाम्या पोटी सूर्यनमस्कार करण्याचा प्रयत्न करा.

Image Source: pexels

सूर्यनमस्कार केल्याने पुढील फायदे होतात.

Image Source: pexels

फुफ्फुसे मजबूत होतात.

Image Source: pexels

पचनाशी संबंधित समस्याही कमी होतात.

Image Source: pexels

रक्ताभिसरण वाढते.

Image Source: pexels

रक्ताभिसरण वाढते.

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels