तज्ज्ञांच्या मते, किवी फळ साल न काढता खाल्ल्यास आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकते

Image Source: unsplash

किवी फळ सालीसहीत खाल्ल्याने पाचन सुधारण्यास मदत होते.

Image Source: unsplash

किवी फळ्यांच्या सालींमध्ये जीवनसत्व C आणि E असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Image Source: unsplash

तज्ज्ञांच्या मते, किवी फळाचे साल मृत त्वचा काढून टाकते.

Image Source: unsplash

किवी फळाचे साल फायबरयुक्त असल्याने वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरते.

Image Source: unsplash

सालासह किवी फळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहते.

Image Source: unsplash

किवी फळ्यांच्या सालींमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

Image Source: unsplash

तज्ज्ञांच्या मते, किवी फळ व्यवस्थित धुऊन खाल्ल्यास सालाचे सर्व फायदे मिळतात.

Image Source: unsplash

किवी फळ सालाचा स्वाद थोडा वेगळा वाटू शकतो, पण आरोग्याच्या दृष्टीने तो फायदेशीर आहे.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash