अंडी ही पोषक तत्वांनी भरपूर असतात. प्रोटीन हे त्याचे प्रमुख सोर्स आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: META AI

बाजारात दोन प्रकारची अंडी मिळतात बॉयलर आणि गावठी.

Image Source: META AI

गावठी किंवा देशी अंडी ब्राउन रंगाची असतात तर पांढऱ्या रंगाची अंडी बॉयलर असतात.

Image Source: META AI

गावठी अंडी व्हाईट अंड्यांपेक्षा जास्त फायदेशीर असतात.

Image Source: META AI

ब्राउन अंडी देणारी कोंबडी तसेच बॉयलर अंडी दोन्ही महाग असतात.

Image Source: META AI

अंड्यांचा रंग हा कोंबडीच्या जातीवर अवलंबून असतो.

Image Source: META AI

दोन्ही प्रकराची अंडी आरोग्यासाठी चांगली असतात. अंड्यांमध्ये खूप प्रकारचे न्युट्रिशन्स आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

Image Source: META AI

अंडी हे व्हिटॅमिन्सने भरपूर असतात. अंडी डोळ्यांसाठी देखील चांगली असतात.

Image Source: META AI

अंडी खाल्याने आपली हाडे आणि स्नायू मजबूत होतात.

Image Source: META AI

अंड्यांमध्ये असलेले कोलिन मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर असतात.

Image Source: META AI

अंडी ब्राऊन रंगाची असो वा पांढऱ्या रंगाची ती शरीरासाठी चांगलीच असतात.

Image Source: META AI

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: META AI