गूळ गोड असतो आणि लोकांना तो खायला खूप आवडतो.

Published by: जगदीश ढोले
Image Source: META AI

गुळामध्ये लोह, कॅल्शियम , मॅग्नेशियम , आणि पोटॅशियम सारखे घटक असतात. ज्यामुळे शरीराला फायदा होतो.

Image Source: META AI

हिवाळ्यात लोकांना साखरेपेक्षा गुळाचा चहा प्याला आवडतो.

Image Source: META AI

जर तुम्हाला वजन कमी करायचा असेल तर गुळाचा चहा प्या.

Image Source: META AI

हिवाळ्यात गूळ खाल्याने आपली रोगप्रतिकारक्षिक्ती वाढण्यात मदत होते .

Image Source: META AI

गुळाचा चहा प्यायल्याने किंवा गूळ खाल्याने सुस्ती येत नाही त्यामध्ये असलेले लोह अशक्तपणा सारखे आजार दूर करते .

Image Source: META AI

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: META AI