कांदा खाण्याचे हे आहेत फायदे

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

कांदा भाजीमध्ये केवळ चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे

Image Source: pexels

उन्हाळ्यात कांदा शरीराला थंडावा देतो.

Image Source: pexels

नियमितपणे कांदा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते

Image Source: pexels

कांदा ऊर्जा वाढवणारे उत्तम अन्न आहे. त्यामध्ये फोलेट, लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि बी6 असते.

Image Source: pexels

यात मॅग्नीज भरपूर प्रमाणात असते जे सर्दी-खोकल्यात आराम देते

Image Source: pexels

ते कर्करोग आणि मधुमेहापासून बचाव करण्यास मदत करते

Image Source: pexels

कांदा नसांची सूज आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून आराम देतो

Image Source: pexels

कांदा शरीराला हायड्रेट ठेवतो, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.

Image Source: pexels

कांदा खाल्ल्याने त्वचा आणि केस मजबूत व चमकदार होतात

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels