दालचिनीच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स , फायबर, कॅल्शियम , लोह , असे अनेक गुणधर्म असतात .

Published by: जगदीश ढोले
Image Source: META AI

दालचिनीचे पाणी पोषक तत्वांनी परिपूर्ण असते ज्यामुळे आरोग्याला खूप फायदा होतो .

Image Source: META AI

आहारतज्ज्ञ अनामिक गौर म्हणतात की दालचिनीमध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असतात ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते .

Image Source: META AI

दालचिनीमध्ये असलेल्या पॉलीफेनॉल आणि इतर अँटिऑक्सिडंट शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

Image Source: META AI

दालचिनीच्या पाण्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट्स त्वचेला डिटॉक्स करता आणि मुरुमांपासून वाचवता .

Image Source: META AI

दालचिनीचे अँटीबॅक्टरील गुणधर्म आतडे निरोगी ठेवतात आणि पाचक शक्ती सुधारते .

दालचिनीचे पाणी वाईटकोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते ज्यामुळे ते हृदया साठी फायदेशीर ठरते .

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)