ग्रीन स्पेस थेरपी म्हणजे काय

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

आजकाल लोक तणाव कमी करण्यासाठी औषधांचा आधार घेतात, पण बऱ्याच वेळा त्यांना त्याचा फायदा होत नाही.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, आपल्या आजूबाजूच्या गोष्टी आपल्या तणाव कमी करण्यास मदत करू शकतात.

Image Source: pexels

आम्ही तुम्हाला सांगतो की ग्रीन स्पेस थेरपी आपल्या तणावाला कसे कमी करू शकते.

Image Source: pexels

ग्रीन स्पेस थेरेपी ही एक नैसर्गिक चिकित्सा आहे

Image Source: pexels

या उपचार पद्धतीत तुम्हाला निसर्गरम्य आणि हिरवाईने नटलेल्या वातावरणात वेळ घालवावा लागतो.

Image Source: pexels

यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो

Image Source: pexels

झाड आणि गवताच्या जागेत मोकळ्या हवेत राहिल्याने तणाव वाढवणारे हार्मोन कमी होते

Image Source: pexels

यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळते

Image Source: pexels

पार्कमध्ये गेल्याने तुमचे मन शांत होते