रात्री झोपण्यापूर्वी हे योगासन करा.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

आजकालच्या खराब जीवनशैलीमुळे आणि तणावामुळे झोपेच्या समस्या वाढल्या आहेत.

Image Source: pexels

यामुळे रात्री झोपण्यापूर्वी योगा करणं एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे.

Image Source: pexels

झोपण्यापूर्वी काही योगासनं केल्यानं चांगली झोप येते, मन शांत होतं आणि तणाव कमी होतो

Image Source: pexels

रात्री झोपण्यापूर्वी कोणती योगासनं करायला हवीत, हे जाणून घेऊया.

Image Source: pexels

रात्री झोपण्यापूर्वी बालासन करणं आवश्यक आहे, बालासन खूप फायदेशीर योग आहे.

Image Source: pexels

बालासन तणाव आणि चिंता कमी करते, तसेच पाठीचा कणा ताणून शरीराला शांत करते.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, उत्तानासन रात्री झोपण्यापूर्वी शरीराला आराम देतो.

Image Source: pexels

उत्तानासन मनाला शांत करतो आणि रक्तभिसरण सुधारतो

Image Source: pexels

रात्री झोपण्यापूर्वी विपरीत करणी करणे देखील खूप फायदेशीर योग आहे

Image Source: pexels

यामुळे तणाव कमी होतो आणि लवकर झोप येते, तसेच पायांची सूजही कमी होते.

Image Source: pexels