आपण शिंकेला का थांबवू शकत नाही?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: Pexels

सर्दी झाल्यास शिंक येणे सामान्य आहे.

Image Source: Pexels

पण सर्वसामान्यपणे शिंक येण्याचे कारण म्हणजे नाकपुडीत काहीतरी irritating (जळजळ करणारे) गेल्यावर असे होते.

Image Source: Pexels

ज्यात धूळ, माती इत्यादींचा समावेश असतो. तेव्हा शरीरातील ही जळजळ कमी करण्यासाठी शिंक येते.

Image Source: Pexels

पण तुम्हाला माहीत आहे का, की आपण शिंकेला का थांबवू शकत नाही?

Image Source: Pexels

आपल्या नाकात श्लेष्मल त्वचा नावाचा एक पडदा असतो.

Image Source: Pexels

यावेळी जेव्हा टिश्यूमध्ये कोणताही धूळ कण चिकटतो, तेव्हा तो बाहेर काढण्यासाठी शिंक येते.

Image Source: Pexels

तुमचे शरीर ते बाहेर काढण्यासाठी एक जोरदार स्फोट म्हणून शिंक तयार करते.

Image Source: Pexels

ही एक संरक्षणात्मक प्रक्रिया आहे जी आपल्या इच्छेच्या पलीकडे घडते.

Image Source: Pexels

शिंके थांबवण्याचे अनेक तोटे आहेत जसे चेहऱ्याच्या नसा आणि स्नायू कमजोर होऊ शकतात.

Image Source: Pexels

शिंकेतून बाहेर पडणाऱ्या हवेचा दाब खूप जास्त असतो ज्यामुळे डोळे नाक आणि कानांमधील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो.

Image Source: Pexels