स्तनाच्या प्रत्येक गाठी कर्करोगाच्या नसतात

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

सर्वसामान्यपणे, लोक स्तनांमधील गाठीला स्तनाच्या कर्करोगाचे सर्वात मोठे लक्षण मानतात.

Image Source: pexels

पण हे फक्त रोगाचे एक पैलू आहे

Image Source: pexels

वस्तुतः स्तनांतील प्रत्येक गाठ कर्करोगाची नसते.

Image Source: pexels

गाठीशिवायही स्त्रियांच्या स्तनांमध्ये कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे दिसतात, ज्यांकडे दुर्लक्ष केले जाते.

Image Source: pexels

स्तन कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये त्वचेवर जाडपणा किंवा डिंपलिंग देखील असू शकते

Image Source: pexels

याव्यतिरिक्त कर्करोगाने प्रभावित स्तनांच्या त्वचेवर ताण किंवा जडपणा जाणवतो.

Image Source: pexels

आणि अनेकदा निप्पल आत ओढले जाणे हे देखील ब्रेस्ट कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते

Image Source: pexels

एका अहवालानुसार, भारतात जवळपास 60 टक्के स्तनाच्या कर्करोगाचे (ब्रेस्ट कॅन्सर) रुग्ण तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात (स्टेज) निदान होतात.

Image Source: pexels

सुरुवाती टप्प्यात ओळख झाल्यास, 5 वर्षांपर्यंत जगण्याची शक्यता 90 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकते.

Image Source: pexels