जेवणाच्या ताटात जंक असेल तर त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
त्याचबरोबर स्मार्टफोनची स्क्रीन तासन्तास स्क्रोल करण्याच्या सवयीबाबतही हेच लागू होते.
ज्यामुळे तुम्ही डिजिटल ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणाचे बळी होऊ शकता.
मोबाईलवर जंकफूड कंटेंट पाहण्यासाठी टाईम लिमीट सेट करा.