मोड आलेले मूग आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात .
मोड आलेल्या मूग मध्ये विटामिन्स, जीवनसत्वे, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक, फायबर्स, यासारखे गुणधर्म असतात.
तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व इतर आजारांना त्यांच्यापासून दूर ठेवता येते.
नियमित मोड आलेले मूग खाल्ल्याने, ते खायला हलके व पचायला सोपे राहतात.
मोड आलेल्या मूग मध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करून, इन्सुलिन लेव्हल सुरळीत काम करण्याचे गुणधर्म असतात,
मोड आलेल्या मूगामध्ये सायट्रोजन या सारखे गुणधर्म असल्यामुळे, तुमच्या शरीरावर त्याचा तेजस्वीपणा व ग्लो येण्यासाठी मदत मिळते.
मूग मध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, आयर्न यासारखे गुणधर्म असल्यामुळे मूग आपल्याला हृदयरोगापासून वाचू शकतो.
नियमित मोड आलेले मूग मिठाच्या पाण्यात उकळून खावेत. त्यामुळे त्यांचे वजन कमी होण्यास मदत मिळते.
डिलिव्हरी नंतर बाळांतीन बाईला तिच्या आहारामध्ये मोड आलेल्या मुगाचा समावेश करावे.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.