जास्त वेळ लघवी रोखून धरल्यास काय होते?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

आपल्या शरीरातून पाणी आणि विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी लघवी होते.

Image Source: pexels

जेव्हा आपण जास्त पाणी पितो, तेव्हा मूत्रपिंड ते स्वच्छ करून शरीरातील घाण बाहेर काढते.

Image Source: pexels

आणि अनेक लोक कामात व्यस्त असल्यामुळे लघवी थांबवून ठेवतात, जे शरीरासाठी धोकादायक असू शकते.

Image Source: pexels

जेव्हा लघवी बाहेर पडत नाही, तेव्हा त्यात असलेले बॅक्टेरिया शरीरातच राहतात.

Image Source: pexels

अशा स्थितीत जास्त वेळ लघवी रोखून धरल्यास मूत्रमार्गात संक्रमण म्हणजेच यूटीआय (UTI) होण्याचा धोका वाढतो.

Image Source: pexels

जास्त वेळ लघवी रोखून धरल्यास किडनीमध्ये मिनरल्स जमा होऊ लागतात आणि हे जमा होऊन किडनी स्टोन बनू शकतात

Image Source: pexels

खूप वेळ लघवी रोखून धरण्याची सवय मूत्रपिंडासाठी हानिकारक ठरू शकते.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, लघवी रोखल्यास मूत्राशयाच्या स्नायूंवर ताण येतो.

Image Source: pexels

यामुळे लघवीवर नियंत्रण ठेवणे कठीण होते, वारंवार लघवी गळणे किंवा सतत टॉयलेटला जावे लागते.

Image Source: pexels