डायबिटीज असलेल्यांनी दररोज तुळशीची किती पानं खावीत?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.

Image Source: pexels

आयुर्वेदात याचा उपयोग अनेक रोगांवर उपचारासाठी केला जातो.

Image Source: pexels

तुलसीच्या पानांचं सेवन करणं मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असतं.

Image Source: pexels

जाणून घेऊयात, डायबिटीजच्या रुग्णांनी तुळशीची किती पानं खावीत याबाबत सविस्तर...

Image Source: pexels

मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज 3 ते 4 तुळशीची पानं खावीत.

Image Source: pexels

तुम्ही तुळशीची पानं चहामध्ये टाकून, त्याच्या पानांचा रस काढून किंवा चावूनही खाऊ शकता.

Image Source: pexels

तुळशीच्या पानांचं दररोज सेवन केल्यानं रक्तातील ब्लड शुगरची लेव्हल कंट्रोलमध्ये राहते.

Image Source: pexels

यात असलेले अँटीऑक्सिडंट्स डायबिटीजसाठी फायदेशीर ठरतात.

Image Source: pexels

ज्या लोकांना यामुळे पोटात जळजळ होते, त्यांनी तुळशीची पानं खाणं टाळावं.

Image Source: pexels

टिप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून देत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.