टूथपेस्टमध्ये खरंच मीठ असतं का?

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

तुम्ही अनेकदा टूथपेस्टमध्ये मीठ असल्याच्या जाहिराती पाहिल्या असतील.

Image Source: pexels

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की टूथपेस्टमध्ये खरंच मीठ असतं की नाही?

Image Source: pexels

खरंच टूथपेस्टमध्ये मीठ असतं?, याबाबत नक्की जाणून घ्या...

Image Source: pexels

टूथपेस्टमध्ये मीठ असतं, हे खरं आहे.

Image Source: pexels

टूथपेस्टमध्ये मिठाचे सर्वात मोठे काम असते.

Image Source: pexels

मिठामुळे तोंडातील जंतू मरतात.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, मीठ दातांवरील नैसर्गिक इनेमलला कॅल्शियम आणि फ्लोराईडसाठी अधिक संवेदनशील बनवते.

Image Source: pexels

टूथपेस्टमधील मीठ हिरड्यांची सूज आणि जळजळ कमी करण्यास मदत करते.

Image Source: pexels

त्यामुळे एकंदरीत, मीठ आपल्या टूथपेस्टचा एक महत्त्वाचा घटक आहे.

Image Source: pexels