कोणत्या आजारामुळे हात थरथर कापतात?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

अनेकदा तुम्ही काही काम करत असाल तर तुमचे हात थरथरायला लागतात

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, अशा अनेक इतरही परिस्थिती असतात जेव्हा तुमचे हात थरथर कापतात.

Image Source: pexels

जाणून घ्या की कोणत्या आजारामुळे हात थरथर कापायला लागतात.

Image Source: pexels

हाताचं थरथरणे अनेक रोगांमुळे होऊ शकते.

Image Source: pexels

अनेकदा पार्किन्सन रोगामुळे देखील हात थरथर कापू शकतात.

Image Source: pexels

पार्किन्सन्स व्यतिरिक्त हायपरथायरॉईडिझममुळे देखील हात थरथर कापू शकतात

Image Source: pexels

मल्टिपल स्क्लेरोसिस या आजारात हात थरथरायला लागतात.

Image Source: pexels

हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे जे आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम करते

Image Source: pexels

याशिवाय, मद्यपानाची सवय, तणाव, चिंता आणि औषधोपचारामुळेही हात थरथरायला लागतात.

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Published by: विनीत वैद्य