तुमची नखं पांढरी शुभ्र होत आहेत का?

Published by: विनीत वैद्य
Image Source: FREEPIK

अनेकदा असे दिसून येते की आपली नखे शुभ्र पांढरी होत आहेत. त्यांचा रंग बदलतोय

Image Source: FREEPIK

नखांच्या पांढऱ्या रंगाला अनेकजण कॅल्शियमची कमतरता समजून चुकतात.

Image Source: FREEPIK

पण नख पांढरे होण्यामागे अनेक गंभीर आजारांचे संकेत असू शकतात.

Image Source: FREEPIK

नखांच्या टोकावर फिकट गुलाबी रंग आणि बाकीचा नख पांढरा झाल्यास ते यकृत सिरोसिस किंवा हेपेटायटीसचे लक्षण आहे.

Image Source: FREEPIK

नखांमध्ये ऑक्सिजनची कमतरता दिसल्यास, नखं पांढरी होतात.

Image Source: FREEPIK

नख पांढरे होणे हे रक्ताल्पता किंवा श्वासोच्छ्वासासारख्या समस्यांमुळे देखील होऊ शकते.

Image Source: FREEPIK

मूत्रपिंड व्यवस्थित काम करत नसेल तरीही नखे पांढरी होऊ शकतात.

Image Source: FREEPIK

नखांवरुन शरीरातील पोषक तत्वांची कमतरता दिसून येते.

Image Source: FREEPIK

अस्वीकरण: लेखात नमूद केलेले दावे किंवा पद्धती सल्ला स्वरूपात आहेत. हे पाळण्यापूर्वी, तज्ञांचा/वैद्यकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Image Source: FREEPIK

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.