आजकाल आपण अनेकांच्या तोंडातून ऐकत असतो की व्यायाम आणि आहार केल तरीही वजन कमी होत नाही.

Image Source: pexels

लठ्ठपणामुळे तुम्ही मधुमेह आणि हृदयविकाराचा बळी होऊ शकता.

वजन कमी करण्यासाठी ज्यूस हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमचा आहार पूर्णपणे बदलण्याची गरज नाही

वजन कमी करणारा ज्यूस बनवण्यासाठी साहित्य

काकडी अर्धा, आले 1 इंच चिया सीड्स1टिस्पून आवळा 1, कोथिंबीर,कढीपत्ता,पुदिना 10 ते 12 काळे मीठ, काळी मिरी, पाणी, लिंबाचा रस.

साहित्यातले सर्व साहित्य मिक्सरमधून काढून घेऊन 3 ते 4 बर्फाचे तुकडे घालून त्यात पाणी घालावे.

तुमचा वजन कमी करण्याचा ज्यूस तयार.

तुमचा वजन कमी करण्याचा ज्यूस तयार.

Image Source: pexels

ज्सूसमध्ये असणार्‍या सर्व साहित्यांमध्ये फायबर व्हिटॅमिनस् मुळे फॅट बर्न, पचनशक्ती चांगली होता.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )