पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई यांसारखे अँटीऑक्सिडंट असतात.



पपई चे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.



पपई मध्ये असणारे एन्झाईम्स अन्न पचनास मदत करतात.



रिकाम्या पोटी पपई चे सेवन केल्यास तुमचे वजन नियंत्रणात राहू शकते.



पपई मध्ये आढळणारे पपेन आणि किमोपापेन हे दोन एन्झाईम्स सूज कमी करण्यास मदत करतात.



पपई मध्ये असलेले व्हिटॅमिन सी तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते.



ज्यामुळे शरीराला बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य आजारांशी लढा मिळू शकतो.



पपई च्या बियांचे देखील अनेक फायदे आहेत.



पपईच्या बियांमधील संयुगे पचनमार्गातून हानिकारक जीव काढून टाकण्यास मदत करतात .



पपईच्या बिया यकृतावर संरक्षणात्मक प्रभाव टाकू शकतात.