नियमितपणे तूप खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.



तुपात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात असते.



तुपामध्ये हेल्दी फॅट असतात जे शरीरसाठी खूप फायदेशीर असतात.



तुपाचे सेवन हे शरीराची हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते.



तूप रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि पचन व्यवस्थित ठेवते.



तुपाचे नियमित सेवन केल्याने पोटातील अल्सर आणि कॅन्सरची समस्याही दूर होते.



याशिवाय त्वचेसाठी सुद्धा तुप फायदेशीर आहे,हे हिवाळ्यात कोरड्या आणि निर्जीव दिसणाऱ्या त्वचेला नवीन चमक देते.



तुपामधील व्हिटॅमिन ई केस मजबूत ठेवण्यास मदत करते.



नियमितपणे तुपाचे सेवन केल्याने तुमच्या झोपेच्या समस्या दूर होऊ शकतात.



रोज एक चमचा तूप खाणे योग्य मानले जाते.